राजकारण विधान परिषद निवडणूक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाला शिवसैनिकांचा पाठिंबा April 27, 2026 फलटण सातारा_ महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी…