Category: मनोरंजन

राजा शिवाजीची दमदार सुरुवात! पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एन्ट्री करत पहिल्याच दिवशी तब्बल 11.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या…