ब्रेकिंग न्यूज ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर वाद;चार दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री..! April 27, 2026 कोल्हापूरमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादानंतर या पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवघ्या चार दिवसांतच या पुस्तकाच्या १० हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून, प्रकाशकांनी नव्या…