तिची मोठी मुलगी रेने सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
रेनेचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
रेनेला संगीत आणि नृत्याचीही खूप आवड आहे
अनेकदा तिला मित्रांसोबत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले जाते.
तिने Suttabaazi या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे
Click To More